Surprise Me!

KCR in Kolhapur | तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे अंबाबाईला साकडे |Sakal Media

2022-03-24 334 Dailymotion

कोल्हापूर: देशाची सर्व पातळीवर चांगली प्रगती होऊ दे. देशवासीयांचे कल्याण होउदे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे, असे साकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज <br />करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घातले. सहकुटुंब श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुपारी बाराच्या सुमारास खाजगी विमानाने ते कोल्हापुरात आले. साडेबारा वाजता त्यांचे मंदिरात आगमन झाले. दर्शन घेतल्यानंतर आरतीलाही ते पूर्णवेळ उपस्थित राहिले. त्यानंतर मंदिरातील मातृलिंग दर्शनही त्यांनी घेतले आणि मंदिराची माहितीही जाणून घेतली. त्यांच्याबरोबर पत्नी के. शोभा राव, खासदार संतोष, श्रावण रेड्डी, तेलंगणाचे मुख्य सचिव अनिल कुमार आदी उपस्थित होते.<br />#kolhapur, #tamilnadu,#chandrashekharrao, #tamilnaducm, #ambaba,<br />#kolhapurnews,#kolhapurnews, #kolhapurnewsupdates, #kolhapurambabai, #chandrashekharaovisitsambabaimandir,

Buy Now on CodeCanyon